Ad will apear here
Next
कर्जवितरण प्रक्रियेविषयी बँकांना निर्देश
अमरावती : कर्ज वितरण प्रक्रियेत अधिकाधिक लोकांना लाभ मिळावा, ही राज्य सरकारची भूमिका आहे. या लाभापासून कुणीही पात्र व्यक्ती वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी बँक प्रतिनिधींना दिले.

खरीप पिकांसाठी निविष्ठा घेण्याकरिता मिळणाऱ्या १० हजार रुपयांच्या तातडीच्या कर्जाचा कर्जमाफीच्या लाभावर परिणाम होणार नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. ‘कर्जवितरणाला गती देण्यासाठी प्रक्रियेत नेमकेपण व पारदर्शकता येण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी २००९ ते २०१४ या कालावधीत पुनर्गठन न झालेल्या खातेदारांची आणि २०१४नंतर पुनर्गठन झालेल्या खातेदारांची बँकनिहाय आकडेवारी तात्काळ सादर करावी,’ असे निर्देश त्यांनी दिले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZEUBE
Similar Posts
वडाळी गार्डन व तलावाची पाहणी अमरावती : अमरावती शहरातील वडाळी गार्डन व तलावाची पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी पाहणी केली. सौंदर्यीकरण व पर्यटन वाढीकरिता नियोजन करण्याबाबत त्यांनी प्रशासनासोबत चर्चा केली. तसेच शहीद स्मृतिदिनानिमित्त वर्धा जिल्ह्याच्या आष्टी शहीद येथील स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केले.
योजनांची आढावा बैठक अमरावती : अमरावती जिल्ह्यातील रोजगार हमी योजना, घरकुल योजना, सिंचन विहिरी आदी विविध योजनांची आढावा बैठक  नियोजन भवन येथे झाली. ‘उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. अपूर्ण कामांबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, तसेच कामे वेळेत न करणाऱ्या कंत्राटी सहायक
बेलोरा विमानतळाची पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्याकडून पाहणी अमरावती :   उद्योग राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी नुकतीच अमरावतीनजीकच्या बेलोरा विमानतळाची पाहणी केली. छोटेखानी विमानांसाठी सध्याच्या धावपट्टीचे विस्तारीकरण, सिग्नल टॉवर, आदींचा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. अमरावतीच्या अतिरिक्त ‘एमआयडीसी’मधील
‘चलो अमरावती’ धरणे आंदोलन अमरावती : अनेक वेळा मागणी करूनही शासनाने एक नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना अद्यापही लागू केली नाही. त्यांना ही योजना लागू व्हावी म्हणून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व प्रश्नांची तीव्रता समजण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language